शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 9:40 PM

शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सिन्नर : शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शुक्रवारी (दि.७) कांदा शेतमालाचे लिलाव शेतकऱ्यांनी काही काळासाठी बंद पाडले होते व बाजार समितीस कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदन दिले होते. सदर निवेदनाबाबत बाजार समितीने तहसीलदार, सहायक निबंधक यांना निवेदन देऊन कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. निर्यातबंदी उठविण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्र शासनाने शेतमालावर आंतरराष्ट्रीय निर्यातबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. निर्यातबंदी उठवून शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे. स्थानिक बाजारपेठेत कांदा शेतमालाचा डोह होऊन दरात जी घसरण झाली आहे, त्यातून निश्चितच शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सभापती तांबे, विठ्ठल उगले, हरिभाऊ तांबे, राहुल बलक, आर. के. मुंगसे, सचिव विजय विखे, पी. आर. जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा