शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मंडप व्यावसायिकांकडून आर्थिक पॅकेजची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:27 IST

सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या वतीने मंडप व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी, या आशयाच्या मागणीचे निवेदन बागलाण तालुका मंडप असोसिएशनच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना देण्यात आले.या व्यवसायावर मजूरवर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरिनर्वाह अवलंबून असतो. गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोना महामारीच्या साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकांच्या एकत्रित येण्यास किवा सभा-समारंभास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. यामुळे या व्यवसायावर अबलंबून असणाऱ्या घटकाला उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यावेळी नदिम तांबोळी, मंगेश भावसार, समीर तांबोळी, गणेश बागड, आशपाक तांबोळी, किशोर मोरे, जाकीर तांबोळी,  कालू मन्सुरी, शेखलाल मन्सुरी आदी व्यावसायिक व मजूर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक