शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मागण्यांसाठी आंदोलने, प्रतिसाद थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:20 AM

महापालिकेच्या अंदाजत्रक पत्रकात अपंगांसाठी तरतूद केली जात नाही आणि केली तर खर्च केली जात नाही म्हणून महापालिकेवर अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतर प्रशासनाने अनेक योजना जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसून त्यामुळे पुन्हा पुन्हा आवाहन करावे लागत आहे.

नाशिक : महापालिकेच्या अंदाजत्रक पत्रकात अपंगांसाठी तरतूद केली जात नाही आणि केली तर खर्च केली जात नाही म्हणून महापालिकेवर अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतर प्रशासनाने अनेक योजना जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसून त्यामुळे पुन्हा पुन्हा आवाहन करावे लागत आहे. आताही महापालिकने ३१ आॅक्टोबर पर्यंत संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या एकूण रकमेपैकी पाच टक्के रक्कम दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा कायदा आहे. परंतु महापालिका वर्षानुवर्षे हा निधी खर्च करीत नसल्याची तक्रार आहे. गेल्या वर्षी महापालिका आयुक्तपदी अभिषेक कृष्णा असताना आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना असताना त्यांच्याशी वाद झाल्याने कडू यांनी हात उगारला होता. याप्रकरणी कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती,  मात्र त्यानंतर आयुक्त कृष्णा यांनी धडा घेतला आणि दिव्यांगांच्या योजनाचा धडाका लावला तो अजूनही सुरूच असून दिव्यांगासाठी विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत.महापालिकेने सध्या कर्णबधिरांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, प्रौढ बेराजेगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना तसेच दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यावसायिकांना अर्थसहाय्य योजना असून, साधने आणि तंत्रज्ञान मदतीसाठी योजना आहेत.सक्षमीकरणासाठी मदतदिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांना सक्षम करणाºया संस्थांच्या सक्षमीकरणासाठीदेखील मदत केली जाणार आहे महापालिकेने यासंदर्भात दोनदा आवाहन करूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा एकदा आवाहन करीत ३१ आॅक्टोबरपर्यंत लाभ घ्यावा, असे उपआयुक्तहरिभाऊ फडोळ यांनी कळवले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका