इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:42 IST2020-07-03T13:42:04+5:302020-07-03T13:42:31+5:30

दिंडोरी : पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असुन सर्व सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे.यात केंद्रातील भाजपा सरकारने ...

Demand for cancellation of fuel price hike | इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी

इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी

दिंडोरी : पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असुन सर्व सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे.यात केंद्रातील भाजपा सरकारने मोठ्या प्रमाणावर इंधनावर वेगवेगळे कर लावल्याने भाव वाढले आहे.त्यामुळे हे कर तातडीने कमी करून पेट्रोल व डिझेलचे भाव रद्द करावे अशी मागणी तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील,अनिल देशमुख,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, प्रकाश वडजे, विश्वासराव देशमुख, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, विलास कड, केदु पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष श्याम हिरे,अविनाश जाधव,जयवंत जाधव, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for cancellation of fuel price hike

टॅग्स :Nashikनाशिक