शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र संचालकांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 22, 2016 01:43 IST

अपात्र संचालकांवर कारवाईची मागणी

नाशिक : जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या अपात्र संचालकांवर कारवाई करून सोसायटी बरखास्त करण्याची मागणी नााशिक जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे शुक्रवारी करण्यात आली. संघटनेतर्फे सोसायटी बरखास्तीच्या मागणीसाठी शुक्रवारी विभागीय निबंधक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन दिले. संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी अनेक निवेदने देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने संघटनेला निदर्शने करण्याची वेळ आल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले. तसेच सोसायटीच्या अपात्र संचालकांवर कारवाई करून सोसायटी बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. तसेच सोसायटी बाहेरील व्यक्तींचा सोसायटीतील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी एनडीएसटी सोसायटीच्या समन्वय समिती एकता मंचचे प्रकाश सोनवणे, एस. बी. शिरसाठ, साहेबराव कुटे, डी. यू. अहिरे, जी. पी. कुशारे, माणिक मटवई, संजय पाटील, संग्राम करंजकर, वासुदेव भदाणे, किशोर जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)