पेठ : तालुक्याच्या राजकारणात प्रतिष्ठित समजल्या जाणार्या मोहपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिप्ती नितीन गायकवाड, तर उपसरपंचपदी अरुण महाले यांची निवड करण्यात आली. यावेळी गिरीश गावित, रवींद्र टोपले , मीनाबाई गायकवाड, द्वारका गायकवाड, सुरेखा खुरकुटे, गंगाराम टोपले, हिरामण महाले, गोवर्धन महाले, निवृत्ती टोपले, सुरेश वार्डे, नारायण चौधरी, पांडुरंग टोपले, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}