विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:10 IST2021-05-23T00:10:18+5:302021-05-23T00:10:41+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे एका ॲग्रो कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.

Death of a worker due to electric shock | विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू

विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू

ठळक मुद्देअकस्मात मृत्यूची नोंद

सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे एका ॲग्रो कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.

सायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडाळी येथील सत्यम् ॲग्रो कंपनीत कामावर असलेला विष्णुकुमार पिताराम हा कंपनीच्या राहत्या घरातील आवारात असताना त्याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू पावला. त्याचा मित्र सुरेश खिलावण याने पिताराम यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सायखेडा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मित्र सुरेश खिलावण याने पिताराम यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सायखेडा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Death of a worker due to electric shock