रायपूर भडाणे येथे मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:37 IST2020-08-23T00:37:25+5:302020-08-23T00:37:46+5:30
चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे शिवारात प्रकाश अंबादास गायकवाड (४०) रा. गोंदे, तालुका पेठ हा मजुरीसाठी आलेल्या मजुराचा अचानक मृत्यू झाला.

रायपूर भडाणे येथे मजुराचा मृत्यू
चांदवड : तालुक्यातील रायपूर भडाणे शिवारात प्रकाश अंबादास गायकवाड (४०) रा. गोंदे, तालुका पेठ हा मजुरीसाठी आलेल्या मजुराचा अचानक मृत्यू झाला.
गायकवाड हे शनिवारी (दि. २२) त्याची अचानक तब्बेत बिघडल्याने त्यास मालक सुदाम दशरथ गुंड, रा. भडाणे यांच्या गाडीतून
चांदवड उपजिल्हा रुग्णालयात
दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे अचानक निधन झाले. अशी माहिती वसंत एकनाथ माळगावे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार हे करीत आहेत.