शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

शिव कॉलनीत मृत लांडोर आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:21 IST

इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या शिव कॉलनीत मृत्य अवस्थेत लांडोर सापडल्याने तातडीने वनविभागास कळविण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती.

इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या शिव कॉलनीत मृत्य अवस्थेत लांडोर सापडल्याने तातडीने वनविभागास कळविण्यात आले.दोन दिवसापूर्वीच इंदिरानगर येथील आदर्श कॉलनीत राष्ट्रीय पक्षी मोराचे परिसरातील नागरिकांना दर्शन घडविले होते त्यावेळी नागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवार (दि२८) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लष्कर कंपाऊंड जवळ असलेल्या शिव कॉलनीत मृत अवस्थेत लांडोर आढळून आला तातडीने परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक अँड शाम बडोदे यांना कळविले त्यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागास त्याची खबर दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन मृत्यू झालेल्या लांडग्याला ताब्यात घेतले असून पोस्टमार्टम केल्यावर मृत्यूचे कारण समजणार असल्याचे सांगितलेगेल्या काही दिवसापासून शिव कॉलनी व पांडव नगरी हा भाग लष्कराच्या कंपाऊंड जवळ असल्याकारणाने त्या ठिकाणी जंगलातील मोर व लांडोर परिसरात अधूनमधून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मोकाट कुत्रे त्यांच्यावर हल्ला करत असल्याने त्यातून ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :forestजंगलDeathमृत्यू