शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सनातन-सीमीवर बंदी घालण्यासाठी पुरोगामींचे धरणे

By admin | Updated: September 23, 2015 23:42 IST

सनातन-सीमीवर बंदी घालण्यासाठी पुरोगामींचे धरणे

नाशिक : सनातन हिंदू संघटना आणि सीमीसारख्या धर्माच्या आधारावर राष्ट्रउभारणी करणाऱ्या संस्थांवर बंदी घालावी या मागणीसाठी लोकशाही हक्क संरक्षण समितीच्या वतीने राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे, कर्नाटकातील प्रा. कलबर्गी यांच्या हत्त्यासत्राने अस्वस्थतेचे वातावरण आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्त्येसंदर्भात पोलिसांनी दोन कोटी कॉलचे दस्तावेज तपासून सनातनचे कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. समीर गायकवाड या आरोपीचे उघड समर्थन करणाऱ्या संघटनेने त्याच्या पाठीशी राहतानाच पोलिसांना शासन करू अशा प्रकारचे प्रक्षोभक लिखाण करून पोलिसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून तो निषेधार्ह असल्याचे समितीचे म्हणणे आहे. धरणे आंदोलनात राजू देसले, श्रीधर देशपांडे, संदीप भावसार, शांताराम चव्हाण, अ‍ॅड. मनीष बस्ते, डॉ. संजय जाधव, शशी उन्हवणे, सचिन मालेगावकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)