शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण

By दिनेश पाठक | Updated: February 27, 2025 20:15 IST

४० ते ५० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती

दिनेश पाठक, नाशिक: ‘चलो बुद्ध की और...’ हा संदेश देत काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त येथील गोल्फ क्लब मैदानात रविवारी २ मार्चला राज्यस्तरीय भव्य धम्म परिषद होत आहे. जागतिक बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांच्यासह भारत, मलेशिया, जपान, नेपाळ, कंबोडिया, थायलंड आदी देशांतील धम्मगुरू, बौद्ध उपासक, अभ्यासक परिषदेला उपस्थित राहतील.

४० ते ५० हजार नागरिकदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत परिषदेचे स्वागतप्रमुख प्रकाश लाेंढे, भदन्त सुगत महाथेरो यांनी दिली. गाेल्फ क्लब मैदानावर परिषदेची तयारी करण्यात येत असून चार स्वतंत्र व्यासपीठ असतील. परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, केंद्रीय केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री कीरण रिजिजू, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० ते १२ काळाराम मंदिरात सत्याग्रहींना अभिवादन, दुपारी १२.३० वा.धम्मसंस्कार विधी व चर्चासत्र तसेच दुपारी चार वाजता बौद्ध धम्म परिषद होईल.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिक