शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

सायकलपटूंची गुरुद्वारा परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:09 AM

श्री गुरु नानकजींच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक सायकलिस्ट संघटनेच्या काही सायकलपटूंनी महानगरातील विविध भागांत असलेल्या पाच गुरुद्वारांना सायकल परिक्रमेने जाऊन दर्शन घेतले.

नाशिक : श्री गुरु नानकजींच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक सायकलिस्ट संघटनेच्या काही सायकलपटूंनी महानगरातील विविध भागांत असलेल्या पाच गुरुद्वारांना सायकल परिक्रमेने जाऊन दर्शन घेतले.गुरुद्वारा सायकल राइडचा प्रारंभ गोल्फ क्लब मैदानापासून करण्यात आला. सर्वप्रथम सर्व सदस्यांनी शिंगाडा तलावच्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर नाशिकरोड आणि देवळालीच्या गुरुद्वारात दर्शन घेऊन पंचवटीतील दोन गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेत या अभिनव राइडची सांगता केली. या गुरुद्वारा परिक्रमेचे नियोजन देविंदर भेला यांनी केले होते. मोहींदर आणि नीता नारंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. परिक्रमेत वीसहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते.

टॅग्स :CyclingसायकलिंगNashikनाशिक