शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

भर थंडीत भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:20 AM

हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे.

पंचवटी : हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पंचवटीत रामकुंड, काळाराम मंदिर, तसेच सीतागुंफा, कपालेश्वर महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी येत असल्याने कडाक्याच्या थंडीचा भाविकांवर विशेष कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र सध्या पंचवटी परिसरात बघायला मिळत आहे.हिवाळा सुरू होऊन काही दिवस लोटत नाही तोच कडाक्याची थंडी पसरली आहे. त्यामुळे सायंकाळी सातनंतर बहुतांशी नागरिक घराबाहेर पडताना उबदार कपडे गूंडाळून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. रात्री पंचवटीतील चौकाचौकात अनेक तरुण मंडळी शेकोटी पेटवून त्याभोवती फेर धरून बसलेले असतात.कडाक्याची थंडी असतानाही परराज्य, परजिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी दाखल होत असल्याने दुपारी परिसरातील रस्ते भाविकांच्या भाविकांच्या गदीर्ने फुलून जात आहे तर भाविक चारचाकी वाहने आणत असल्याने गंगाघाट परिसरातील वाहनतळ भरगच्च होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर