शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

By admin | Updated: November 11, 2016 22:54 IST

त्र्यंबकेश्वर येथे बँकांमध्ये गर्दी

 त्र्यंबकेश्वर : येथील राष्ट्रीयीकृत बँका, नागरी बँका, पतसंस्थांमध्ये आज लाखो रुपयांची उलाढाल झाली. सकाळपासूनच बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. बँक कर्मचाऱ्यांना उसंत नव्हती. तथापि प्रत्येक कर्मचाऱ्याने सहकार्याच्या भावनेने ग्राहकांना मदत केली. अर्थात भारतीय स्टेट बँकेसारख्या बँकेत मात्र दारबंद करून आतील ग्राहकाचे काम झाल्यावरच नवीन ग्राहकाला आत घेतले जात होते.त्र्यंबकेश्वर शहरात भारतीय स्टेट बँक, देना बँका, बँक आॅफ महाराष्ट्र, सिंडीकेट बॅँक, एचडीएफसी बँक आदि राष्ट्रीयकृत बँका आहेत तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नामको बँक, घोटी मर्चण्ट्स को-आॅप. बँक या नागरी बँका तर कैलास नागरी सहकारी पतसंस्था लि., कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था, कै. अण्णासाहेब लोणारी नागरी सहकारी पतसंस्था लि., व दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था अशा आर्थिक संस्था आहेत. तथापि बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, देना बँक, सिंडीकेट बँक आदि बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी एकच झाली होती. त्यात नोटा बदलून घेणारे अगदी नगण्य लोक होते तर खात्यांमध्ये पैसे जमा करणारे व कर्ज खात्यात जमा करणाऱ्यांचा भरणाही दिसून येत होता. राष्ट्रीयीकृत बँका वगळून अन्य बँका, पतसंस्थांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात नव्हत्या. कर्ज खात्यात व बचत खात्यात पैसे जमा केल्याचे समजते. (वार्ताहर)