उगाव स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 21:27 IST2020-03-04T21:25:45+5:302020-03-04T21:27:40+5:30

लासलगाव : मध्य रेल्वेच्या मार्गावर उगाव रेल्वे स्टेशनजवळ शिवडी गावालगत असलेल्या पोल क्र मांक २२४/१५ -२२४/१७ दरम्यान अर्धा फुटाचा रु ळाचा तुकडा मंगळवारी मध्यरात्री एक वाजेला तुटून उडाला होता. रात्रीच्या वेळी रेल्वे मार्ग तपासणी करीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास घटना येताच तातडीने रेल्वेच्या वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली.

Cross the railway line at Ugaon station | उगाव स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा

उगाव स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा

ठळक मुद्देसकाळी ही परिस्थिती होती, आता सुधारणा झाली आहे.

लासलगाव : मध्य रेल्वेच्या मार्गावर उगाव रेल्वे स्टेशनजवळ शिवडी गावालगत असलेल्या पोल क्र मांक २२४/१५ -२२४/१७ दरम्यान अर्धा फुटाचा रु ळाचा तुकडा मंगळवारी मध्यरात्री एक वाजेला तुटून उडाला होता. रात्रीच्या वेळी रेल्वे मार्ग तपासणी करीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास घटना येताच तातडीने रेल्वेच्या वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली. मध्यरात्री उशिरा रेल्वेचे अधिकारी दाखल झाले. तुटलेला अर्धा फुटाचा रेल्वे रु ळाचा तुकडा सापडत नसल्याने पर्यायी तुकडा त्याला वेल्ंिडगच्या साहाय्याने पहाटेच जोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणापासून जाणाºया रेल्वेगाड्या अतिशय संथ गतीने पुढे काढल्या जात आहेत. सकाळी ही परिस्थिती होती, आता सुधारणा झाली आहे.

Web Title: Cross the railway line at Ugaon station