शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल; नाशिक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:43 IST

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही समोर आलेले नाही. 

माळवाडी येथील ४० वर्षांचा व्यक्ती, ३५ वर्षांची त्याची पत्नी, ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. आई-बाप आणि दोन मुलांचे मृतदेह फुले माळवाडीमध्ये घरात आढळून आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ४० वर्षांच्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बायको आणि दोन मुलांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळले. विभागीय फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Nashik: Family of Four Commits Suicide

Web Summary : A shocking incident in Nashik's Phule Malwadi: a family of four committed suicide. A 40-year-old man was found hanged, while his wife and two children were found dead in bed. Police are investigating the cause.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस