शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सिडको परिसरात गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:53 AM

परिसरात दरोडा, चेनस्नॅचिंग, दुचाकी वाहने जाळणे, छेडछाड या प्रकारच्या गुन्हेगारीत वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, या मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या वतीने देण्यात आले.

सिडको : परिसरात दरोडा, चेनस्नॅचिंग, दुचाकी वाहने जाळणे, छेडछाड या प्रकारच्या गुन्हेगारीत वाढली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, या मागणीचे निवेदन अंबड पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या वतीने देण्यात आले.भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या सिडको विभाग अध्यक्षा नगरसेवक छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, शहराध्यक्षा रोहिणी नायडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अंबड पोलीस ठाण्यात निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की, सिडको भागात गुन्हेगारीत वाढ होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी मनीषा देवरे, जयश्री वाटी, वर्षा महाजन, ललिता भावसार, शुभांगी देशमाने, विमल पोरजे, हर्षदा पाटील, कविता सोनार आदींसह भाजपा महिला मोर्चा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.ग्स्तची मागणीदिवसाढवळ्या उंटवाडी भागात मुथूट फायनान्स कार्यालयावर दरोडा टाकून गोळीबार केला. परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून दुचाकी जाळणे, उत्तमनगर भागात महाविद्यालय असल्यामुळे टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. महाविद्यालयीन मुलींची छेडछाड काढली जाते. पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिस