मारहाण करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:39 IST2018-08-25T00:39:30+5:302018-08-25T00:39:51+5:30
मालेगाव : तालुक्यातील अजंदे येथे मुलीच्या छेडखानीची कुरापत काढून मारहाण करणाºया बारा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील अजंदे येथे मुलीच्या छेडखानीची कुरापत काढून मारहाण करणाºया बारा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद रामदास अम्राळे यांनी फिर्याद दिली आहे. एकनाथ नामदेव दुडे व इतर अकरा जणांनी मुलीची छेडखानीची कुरापत काढून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले हे करीत आहेत.