शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सुपर स्प्रेडरवर पायबंद घालणे जरुरीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

दुसऱ्या लाटेत स्प्रेडिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांना पटकन लागण होत आहे. एका रुग्णामागे तीन रुग्ण किंवा संपूर्ण घरातील ...

दुसऱ्या लाटेत स्प्रेडिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांना पटकन लागण होत आहे. एका रुग्णामागे तीन रुग्ण किंवा संपूर्ण घरातील सदस्य बाधित होत आहेत. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण मोकळा फिरतो. त्याने १४ दिवस विलग राहावे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. लसीचा साठा वेळेवर मिळण्याची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी कमी पडत आहे. लोकांनी काम नसताना फिरणे बंद केले पाहिजे. लग्न, साखरपुडा, अंत्यविधीला लोक जातात. कोविड हॉस्पिटलमध्येही लोक विनाकारण फिरायला येतात. आम्ही जीवावर उदार होऊन काम करतो. कार्यकर्ते रुग्णालयात येऊन आमचे नातेवाईक अ‍ॅडमिट असल्याचे सांगून स्वत: सुपर स्प्रेडर होत आहेत. रुग्णालयात येऊन कामात हस्तक्षेप करतात. अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

इन्फो

नागरिकांनी वेळच्या वेळी हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझर वापरावे, सामाजिक अंतर पाळावे, मास्क वापरणे गरजेचे आहे. त्रिसूत्रीचा वापर केल्यास कोरोनापासून बचाव करता येईल. घरातील वयस्कर माणसांना बाजूला खोलीत ठेवा. घरात कोणाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर अशा व्यक्तीला विलग करा. दिवसात तीन-चार वेळा गरम पाणी प्या. घराच्या घरी औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. घरी वेळ न घालवता लवकर तपासणी करून योग्य उपचार घ्या. कोरोनाला घाबरू नका पण त्याचे सुपर स्प्रेडर होऊ नका.

डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधीक्षक, सिन्नर ग्रामीण कोविड रुग्णालय.

फोटो- २० डॉ. वर्षा लहाडे

===Photopath===

200421\20nsk_15_20042021_13.jpg

===Caption===

फोटो- २० डॉ. वर्षा लहाडे