शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 8:37 PM

इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील नवा बाजार एका ५६ वर्षीय इसम कोरोना बाधित आढळला आहे शहरात प्राशासन खडबडून जागी झाली.

इगतपुरी : शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील नवा बाजार एका ५६ वर्षीय इसम कोरोना बाधित आढळला आहे शहरात प्राशासन खडबडून जागी झाली.सदर इसम हा नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेत होतातेथे त्याची चाचणी केली असता सदर रु ग्ण कोरोना बाधित आढळला. अशी माहिती समजताच तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड - पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी स्वरूपा देवरे तातडीने नवा बाजारात पाहणी करून खबरदारी म्हणून हा परिसर ५० मीटर पर्यंत चारही बाजूंनी सीलबंद करण्यात आला असून कोरोना बाधित रु ग्णाच्याचार व्यक्तींना त्विरत भावली येथील इंग्लिध मिडीयम निवासी शाळेत कोरोंटाईन करण्यात आले आहे.नागरिकांनी खबदारी म्हणुन मास व फिजिकल डिस्टन्स चे पालन करावे सतर्क राहावे.असे आवाहन व मुख्याधिकारी निमला गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य