शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

राहुड घाटात कंटेनर, पिकअप कोसळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:40 AM

राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने घाटातील साठ फूट दरीत कोसळले. कंटेनरमध्ये गोण्या भरलेल्या होत्या. कंटेनर पिकअपवर जाऊन आदळल्याने पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील बापू काळू निरभवणे (४०), रा. उगाव, ता. निफाड हे दबून मरण पावले, तर कंटेनर चालक मोहंमद शकील अब्दुल जब्बार सय्यद (५५), रा. कारीचक, ता. बिरपूर, जि. बेनुसाराय राज्य बिहार हा गंभीर जखमी आहे.

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दोन्ही वाहने घाटातील साठ फूट दरीत कोसळले. कंटेनरमध्ये गोण्या भरलेल्या होत्या. कंटेनर पिकअपवर जाऊन आदळल्याने पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील बापू काळू निरभवणे (४०), रा. उगाव, ता. निफाड हे दबून मरण पावले, तर कंटेनर चालक मोहंमद शकील अब्दुल जब्बार सय्यद (५५), रा. कारीचक, ता. बिरपूर, जि. बेनुसाराय राज्य बिहार हा गंभीर जखमी आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, सोमा टोलचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. जखमीवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात