शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 7:05 PM

नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर ...

ठळक मुद्देगर्दी उसळली : लाभ मिळू लागल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर पोलीस बंदोबस्तात नाव नोंदणी करावी लागली.राज्य सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी बांधकाम कामगार मंडळाची स्थापना केली असून, या मंडळाच्या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. बहुतांश मजुरांनी नोंदणी केली नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. आठवड्यातून एक दिवस नोंदणी केली जात असल्याने बुधवारी सकाळपासून बांधकाम मजुरांनी मोठी गर्दी केली होती. हजारोंच्या संख्येने कामगार एकाच ठिकाणी जमा झाल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कामगारांनी एकच गोंधळ केल्याने अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी शांतता प्रस्थापित केल्यानंतर कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास झांबरे, ललित दाभाडे, विशाल जोशी,आर.जी. लाडे, पी.पी. जाधव, वैभव अहिरे, सोमनाथ बनसोडे आदींनी कामगारांची नोंदणी केली. रात्री उशिरापर्यंत नोंदणीचे काम सुरू होते. जिल्ह्यात यापूर्वी सुमारे २५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. बुधवारी जवळपास दीड हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली. यात महिला कामगारांची संख्या मोठी होती. नोंदणीसाठी आलेल्या कामगारांनी घरूनच जेवणाचा डबा सोबत आणला होता.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक