शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

साल्हेर किल्ला विजयास ३४९ वर्षेपुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 5:33 PM

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.साल्हेर किल्ल्याचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांचे वंशज सोनालीराजे पवार, सत्तरसिंग सूर्यवंशी, किरणराजे भोसले, विजय काकडे, राणी भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ल्याच्या पायथ्यापासून कालिका मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. नरवीर सूर्यराव काकडे यांच्या समाधीचे पूजन करण्यात येऊन शिवरु द्र यज्ञविधी व महापूजा पार पडली.यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता तर भगव्या झेंड्यांनी शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फेगेल्या पाच वर्षापासून साल्हेर विजय दिवस साजरा केला जातो. 

 

टॅग्स :Nashikनाशिक