कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात

By Admin | Updated: October 15, 2014 00:34 IST2014-10-15T00:34:31+5:302014-10-15T00:34:52+5:30

कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात

Congress party's office | कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात

कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात

महात्मा गांधी रोडवरील कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवसभरात कार्यकारिणीचा एकही पदाधिकारी फि रकला नाही़ दुपारी नाशिक मध्यचे उमेदवार शाहू खैरे यांनी पक्ष कार्यालयातच तळ ठोकून कार्यकर्त्यांच्या बैठका व नियोजन सुरू केल्याने दुपारपासून कार्यालयात वर्दळ वाढली़ युवा संघटनेच्या वतीने बूथप्रमुख व पोलिंग एजंटच्या नेमणुकांचे काम सुरू होते़

Web Title: Congress party's office