कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:14 IST2018-12-01T22:13:52+5:302018-12-01T22:14:29+5:30

मालेगाव : तिघांविरुद्ध गुन्हा दाखलमालेगाव : कत्तलीच्या हेतूने येथील आझादनगर भागातील त्रिकोणी उद्यान परिसरात ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवणाऱ्या तिघा जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Confiscated 15 Animals bound for slaughter | कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त

कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेली १५ जनावरे जप्त

ठळक मुद्दे छापा टाकून ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे जप्त केली


 

मालेगाव : तिघांविरुद्ध गुन्हा दाखलमालेगाव : कत्तलीच्या हेतूने येथील आझादनगर भागातील त्रिकोणी उद्यान परिसरात ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवणाऱ्या तिघा जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला जनावरे बांधुन ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून ९८ हजार रुपये किमतीची १५ जनावरे जप्त केली आहेत.
याप्रकरणी मुस्तकीन खान साबीर खान रा. कमालपुरा, शाहीद खान मुश्ताक खान रा. कसाबवाडा, फारुक खान हाजीरहेमान खान ऊर्फ फारुक मोट्या या तिघांविरुद्ध आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Confiscated 15 Animals bound for slaughter

टॅग्स :cowगाय