शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सटाण्यात कंडक्टरचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:37 IST

ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील आॅइल मिलजवळ घडली आहे.

सटाणा : ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळीलआॅइल मिलजवळ घडली आहे.सटाणा आगारात नव्यानेच रुजू झालेले कंडक्टर पंकज चौधरी यांना सटाणा आगारातून सकाळी सहा वाजता निघणाऱ्या सटाणा-पुणे बसवर ड्यूटी होती. सोमवारी त्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने चौधरी हे आपल्या मूळ गावी पिंप्री अंचला येथे गेले होते. सकाळी सहा वाजता ड्यूटी असल्यामुळे पंकज हे भल्या पहाटेच दुचाकीने सटाण्याकडे निघाले होते. ठेंगोड्याजवळील आॅइल मिलजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पंकज चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू