शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सक्तीमुळे कापडी मास्कला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:13 PM

नाशिक: पुणे , मुंबई शहरांसह नाशिकमध्येही नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आल्याने शहरात मास्क मोठया प्रमाणात मागणी ...

ठळक मुद्देलसीची प्रतीक्षा : सक्तीमुळे कापडी मास्कला मागणी वाढली.

नाशिक: पुणे , मुंबई शहरांसह नाशिकमध्येही नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आल्याने शहरात मास्क मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत या आजारावर लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नियमित मास्क वापरणे हा कोरोनापासून बचावाचा प्रभावी उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात तज्ञांनी स्पष्ट केल्याने विविध प्रकारच्या मास्क ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा कापड व्यवसायास व अन्य उद्योग व्यवसायालाही फटका बसला होता. मात्र कापडी मास्क व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपडास मोठी मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युज अ­ॅण्ड थ्रो, नॉनओव्हन मास्कऐवजी कापडी मास्कची चांगलीच मागणी वाढली आहे. अशा कापडी मास्कची घाऊक किंमत ५० व २० रुपये आहे. तर किरकोळ बाजारामध्ये सध्या २२ रुपयांपासून ते २५ ते ३० रुपयांपर्यंत या मास्कची विक्री केली जात आहे. त्याचप्रमाणे विविध नामांकित कंपन्यांनी तयार केलेले मास्क अगदी ५० रुपयांपासून दीडशे ते २०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने विविध गारमेंट व्यावसायिक, बचत गट, शिलाई काम करणाºया व्यवसायिकांनी सध्या मास्क बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्या अनुषंगाने मास्कसाठी लागणाºया इलॅस्टिकचीही मागणी वाढली असून तर अनेक कारागीर इलॅस्टिक उपलब्ध होत नसल्याने कपड्याची दोरी असलेले मास्क तयार करीत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका