शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

वजन पावतीत तफावत असल्याची तक्रार

By admin | Updated: March 2, 2017 00:43 IST

मालेगाव : व्यापारी व समितीच्या मापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची तक्रार कांदा उत्पादक शेतकरी तुषार बच्छाव यांनी बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील वजन काट्यावर वजन केल्यानंतर प्रत्यक्ष काटा पावतीत कमी वजन दाखविले जात आहे. व्यापारी व समितीच्या मापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची तक्रार कांदा उत्पादक शेतकरी तुषार बच्छाव यांनी बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बच्छाव हे मुंगसे खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४१ एफ १८५ मध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. त्यांच्या कांद्याला ५६७ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. लिलाव झाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरसह कांद्याचे वजन केले. ७१ क्विंटल ३५ किलो वजनातून ट्रॅक्टर व ट्रॉलीचे ३६ क्विंटल ३० किलो वजन वजा करून कांद्याचे केवळ ३५ क्विंटल ५ किलो वजन भरले. त्यांना मात्र काटाधारकांनी केवळ ३३ क्विंटल ५ किलोची पावती दिली. तब्बल दोन क्विंटलचा प्रत्यक्ष वजन व पावतीतील वजनात तफावत दिसून आली. बच्छाव यांनी संबंधितांकडे तक्रार केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार करीत या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)