शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सिडकोत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:05 AM

महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे.

सिडको : महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे.सिडको, अंबड परिसरातील भाजीपाला व्यावसायिक, फळविक्रेत्यांसह लहान-मोठ्या किराणा तसेच इतर दुकानांमध्ये सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यात येत असून, मनपाच्या आरोग्य विभागाकडून मात्र विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनपाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले असल्याने प्लॅस्टिकच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  एकीकडे शासनाच्या वतीने प्रदूषणावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने केली जात नाही. मनपाने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणाºयांवर कारवाई करणे गरजेचे असून कारवाई करताना गुप्तता बाळगणे तसेच दंडात्मक कारवाई करताना स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांना न घेता स्वतंत्र टीम करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिक