शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पोलीस आयुक्तांनी केली करागृहची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:19 PM

नाशिकरोड, : पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ्नॅरविवारी (दि.११) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील परिसराची आणि कक्षांची पाहणी केली.

ठळक मुद्देपोलिस अधिका-यांना कारागृहाची माहिती व्हावी यासाठी हा दोन तासांचा दौरा

 

नाशिकरोड, : पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी ्नॅरविवारी (दि.११) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील परिसराची आणि कक्षांची पाहणी केली.आयुक्तांनी प्रथम साने गुरूजी कक्षास भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कारागृहातील विविध कारखाने, महिला कक्ष, रुग्णालय, ग्रंथालय, सर्कल, अतिसुरक्षा विभाग आदींची पाहणी केली. देशातील इतर कारागृहांमध्ये करोनाचा शिरकाव झाला असताना नाशिकरोड कारागृह प्रशासनाने तो रोखल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. कारागृह आणि पोलिस प्रशासन यांच्यातील सुसंवाद, सहकार्य वाढावे यासाठी ही भेट होती. पोलिस अधिका-यांना कारागृहाची माहिती व्हावी यासाठी हा दोन तासांचा दौरा होता असे पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, कारागृह अधिकारी शामराव गिते, सतीश गायकवाड, प्रशांत पाटील, डी.बी.पाटील, एस.पी. सरपाते, पी.डी. बाबर, बी. एन. मुलानी, एस. एच. आढे, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते. पाण्डेय यांच्या समवेत पोलिस उपायुक्त, सहआयुक्त, पोलिस निरीक्षक हे देखील उपस्थित होते.(फोटो आणि कॅप्शन: एनएसकेला पोलीस आयुक्तांची कारागृहाला भेट नावाने पाठविला आहे. )

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस