शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

देवळे परिसरात काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:12 PM

इगतपुरी : डोंगरी विकास अंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून देवळे (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि.१२) पंचायत समिती उपसभापती विमल तोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे डोंगरी विकास निधी अंतर्गत तीस लक्ष रुपयांचा निधी

इगतपुरी : डोंगरी विकास अंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून देवळे (ता. इगतपुरी) येथील औद्योगिक परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी (दि.१२) पंचायत समिती उपसभापती विमल तोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, माजी सभापती रघुनाथ तोकडे, ॲड. विजय कर्नावट, उद्योजक संजय चोरडिया, संजय कुमट यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. डोंगरी विकास निधी अंतर्गत तीस लक्ष रुपयांचा निधी आमदार खोसकर यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMLAआमदार