शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

निवडणुकीचे काम आटोपून परतताना लिपिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:40 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६, रा. हिरावाडी) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६, रा. हिरावाडी) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शहरासह जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेचे कामकाज आटोपून घरी जात असलेले मविप्र संस्थेचे कर्मचारी सोनवणे त्र्यंबकेश्वर-नाशिक बसमधून उतरताच त्यांना चक्कर आली व ते बसस्थानकाच्या आवारात कोसळले. त्यांना नागरिकांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी त्यांचे बंधू सखाराम सोनवणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे पुढील कार्यवाहीसाठी विनंती केली आहे. सोनवणे हे देवळाली येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगे, मुली, असा परिवार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकEmployeeकर्मचारीDeathमृत्यू