मेशी विद्यालयात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:47 IST2021-02-23T22:02:38+5:302021-02-24T00:47:28+5:30
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात समाजसुधारक तथा ग्रामस्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात गाडगे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना प्राचार्य रणधिर आणि कर्मचारी.
ठळक मुद्देप्रथम शाळेचा परिसर स्वछ करण्यात आला.
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात समाजसुधारक तथा ग्रामस्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जे. रणधीर होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रथम शाळेचा परिसर स्वछ करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक आर. ई. ओतारी, नंदकुमार शिरोळे आदींसह विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.