शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नागरी बॅँकांना १०० कोटींची आवश्यकता

By admin | Updated: November 15, 2016 02:38 IST

नागरी सहकारी बॅँक संघटनेची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील ४४ नागरी सहकारी बॅँकांमध्ये ३१ मार्च २०१६ अखेर साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, मागील तीन दिवसांत अंदाजे ७०० कोटींची भर पडली आहे. त्यामुळे ग्राहकांना तातडीने देण्यासाठी जिल्ह्यातील नागरी बॅँकांना तातडीने १०० कोटींची आवश्यकता असल्याची मागणी दी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅँक्स असोसिएशनने केली आहे.गेल्या चार दिवसांपासून नागरी सहकारी बॅँका नवीन नोटा मिळण्याबाबत त्यांच्या बॅँकेचे खाते असलेल्या राष्ट्रीयिकृत बॅँकांच्या संपर्कात आहेत. गेल्या चार दिवसांत नागरी सहकारी बॅँकांना राष्ट्रीयिकृत बॅँकांकडून मिळालेली रक्कम केवळ १५ ते २० कोटींची आहे. नवीन जमा झालेल्या ७०० कोटींच्या प्रमाणात ग्राहकांना अजून १०० कोटी देण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या नवी मुंबई करन्सी चेस्टमधून रुपये १०, २०, ५०, १०० च्या नोटा असलेला रविवारी(दि.१३) नाशिकला आल्याचे समजते. (प्रतिनिधी)