लासलगावी पावसामुळे नागरिकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:53 IST2020-06-16T13:52:14+5:302020-06-16T13:53:54+5:30

लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. यामुळे शहरवासीय तसेच शेतकरी बांधवाना ...

Citizens rush to Lasalgaon due to rains | लासलगावी पावसामुळे नागरिकांची धावपळ

लासलगावी पावसामुळे नागरिकांची धावपळ

लासलगाव : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. यामुळे शहरवासीय तसेच शेतकरी बांधवाना मोठा दिलासा मिळाला. राज्यात पाऊस दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली होती. यंदाच्या हवामानातील हा पहिलाच पाऊस असल्याने समाधानाचे वातावरण बघावयास मिळाले. पाऊस अर्धा तासांहून अधिक काळ सुरू असल्याने शहर जलमय झाल्याचे बघावयास मिळाले. 

Web Title: Citizens rush to Lasalgaon due to rains

टॅग्स :Nashikनाशिक