शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे पाप मुख्यमंत्र्यांनी झाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:25 PM

धनंजय मुंडे : जयंत पाटील, छगन भुजबळ यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडावी असा सल्ला पाटील यांनी दिला.

नाशिक : पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे स्वप्न दाखविणाºया भाजपा सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. विधानपरिषदेत आपण १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना क्लिन चिट देत त्यांची पापे झाकली असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे राष्टÑवादी कॉँग्रेसची ‘निर्धार परिवर्तना’चा यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झालेल्या सभेस व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ, आमदार जितेेंद्र आव्हाड, माजी मंत्री फौजिया खान, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, हेमंत टकले, जयवंत जाधव, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मुंडेपुरावे खोटे असेल तर कोणत्याही चौकात आपल्याला फाशी द्या, नाहीतर या मंत्र्यांची चौकशी करा अशी मागणी आपण विधानपरिषदेत केल्याचे धनजंय मुंडे यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.  केंद्र आणि राज्यातील सरकार सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड आणि भेद यांचा कानमंत्र दिला असल्याचे ते म्हणाले. सध्याचा भाजपा हा पक्ष वाजपेयी आणि अडवाणी यांचा राहिला नसून तो अमित शहा यांचा झाल्याचेही ते म्हणाले. उध्दव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडावी असा सल्ला पाटील यांनी दिला.भांडणे लावून देण्याची कामे - भुजबळसध्याचे सरकार मराठा आणि ओबीसी, सुवर्ण आणि दलीत व हिंदू आणि मुस्लीम यांच्यात वाद लावून देण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला. गर्वाचे घर खाली करण्याची वेळ आली असून परिवर्तन घडवावेच लागेल असे भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकDhananjay Mundeधनंजय मुंडे