शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

‘आउटसोर्सिंग’विरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:26 AM

महापालिकेच्या वतीने सफाईच्या कामांसाठी आउटसोर्सिंग अन्य खासगीकरणातून कामे करू नये यासाठी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने सफाईच्या कामांसाठी आउटसोर्सिंग अन्य खासगीकरणातून कामे करू नये यासाठी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले आहे.महापालिकेच्या वतीने स्वच्छतेची कामे करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी आउटसोर्सिंगद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेच्या महासभेनेच संमती दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यास वाल्मीकी नवयुवक संघाच्या वतीने कडाडून विरोध करण्यात आला आहे. महापालिकेत सफाई कामगारांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघटना करीत आहे. लोकप्रतिनिधीही तशी मागणी करीत आहे. केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. पालिकेचा आस्थापना खर्च वाढू नये यासाठी आउटसोर्सिंगचे नाव पुढे केले जाते प्रत्यक्षात ठेकेदाराला देणाऱ्या देयकाचा खर्चदेखील आस्थापना खर्चातच नमूद केला जातो. त्यामुळे महापालिकेची बचत होत नाही.  आज समाजात अनेक युवक केवळ भरतीच्या प्रतीक्षेत असून, त्यांना कोणत्याही प्रकारे रोजगाराची संधी नाही त्यापार्श्वभूमीवर खासगीकरणाऐवजी मानधनावर भरती करण्याची परवानगी द्यावी, असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेशकुमार ढकोलिया, जिल्हाध्यक्ष अनिल बहोत, महासचिव सोनू कागडा, सतीश टाक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक