शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ समोर दिसले अन् खासदार हेमंत गोडसे यांनी वाकून नमस्कारच केला!

By संजय पाठक | Updated: April 17, 2024 17:05 IST

लोकसभा निवडणुकीच्या गोंधळ बाजुला सारून भुजबळ यांनीही दिला आशीर्वाद

संजय पाठक, नाशिक: सध्या लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी सुरू असलेली रस्सीखेच अत्यंत शिगेला पोहोचली आहे. त्यातच नाशिकच्या जागेसाठी असलेले दावेदार राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे या दोघांमध्ये अत्यंत चुरस मानली जाते मात्र आज सकाळी श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी दोघे समोर आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांना वाकून नमस्कार केला आणि भुजबळ यांनीही त्यांना आशीर्वाद दिला.

आज दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी हा प्रकार घडला. नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव श्री काळाराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी राम भक्तांबरोबर सर्व राजकीय नेते, लोकप्रतिनिधी देखील येत असतात. आज दुपारी राम जन्मोत्सवाच्या दरम्यान छगन भुजबळ यांचे तेथे आगमन झाले आणि समोरूनच शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे देखील आले. त्यानंतर गोडसे यांनी त्यांना नमस्कार केला. या संदर्भात छगन भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आपले त्यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. ते समोरून आल्यानंतर त्यांनी नमस्कार केल्यावर आपणही त्यांना आशीर्वाद दिला असे मिश्किल पणे सांगितले.

दरम्यान, नाशिकच्या जागेवरील उमेदवारी संदर्भात केव्हा निर्णय होणार या प्रश्नावर विचारल्यावर  भुजबळ यांनी मी वरिष्ठांना काय करायचे ते करा मात्र 20 मे म्हणजे मतदानाच्या आत उमेदवार घोषित करा म्हणजे झालं असे सांगितल्याचे असे सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळHemant Godseहेमंत गोडसे