शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

शौचालय बांधण्यासाठी २४१ कुटुंबांना धनादेश

By admin | Published: December 22, 2015 10:17 PM

स्वच्छ भारत अभियान : केंद्राच्या वतीने अनुदानाचा पहिला हप्ता वितरित

 सातपूर : रस्त्याच्या कडेला शौचास बसणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करीत गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरात शौचालय नसणाऱ्या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानाचा पहिला सहा हजार रुपयांचा (धनादेश) हप्ता २४१ नागरिकांना वाटप करण्यात आला.या योजने अंतर्गत सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक १६, १७, २० व ५० मधील ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही अशा नागरिकांच्या घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. पात्र नागरिकांचे अहवाल भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४१ प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी बारा हजारपैकी सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता त्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते वाटप करण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डेकाटे, सुनील बुकाणे, संजय गांगुर्डे व हेमंत अहिरे यांनी शौचालय बांधणेबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश लोंढे व सविता काळे उपस्थित होते. यावेळी अशोक उशिरे, रवींद्र काळे, भगवान काळे, निरंजन काळे उपस्थित होते. (वार्ताहर)