शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

लासलगावमध्ये ठेवीदारांची 80 लाखांची फसवणूक, करोडोंचा घोटाळा असण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 8:03 AM

सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री  गुन्हा दाखल झाला आहे

लासलगाव (नाशिक) - लासलगाव  परिसरातील सुशिक्षित एजंटांना मोठे कमिशन देऊन काही वर्षात गुंतवणूक  केलेल्या रकमेवर घसघशीत परतावा मिळेल असे स्वप्नरंजन दाखविणा-या सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांचे इतर सहकारी यांच्याविरुद्ध ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी बुधवारी रात्री  गुन्हा दाखल झाला आहे.या आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढुन करोडो रूपयांचे फसवणुकीचा मोठी रक्कम वाढुन मोठा घोटाळा उघडकीस येईल असे लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.  सुरुवातीला तीन चार वर्षांपूर्वी ट्विक॔ल या नावाने लासलगावसह नाशिक जिल्ह्यात  शिक्षक व लालची गुंतवणूकदार तसेच राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवणारे ठेवीदार ,तसेच महिला व जेष्ठ  नागरिक  यांना तुमची रक्कम किती प्रचंड वाढेल या प्रकारचा भुलभुलैय्या परिसरातील प्रचंड कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून भुलविणारे एजंट यांनी  स्वताचे  कमीशनकरीता या गुंतवणूकदारांना आर्थिक  संकटात आणले. या एजंटाना  तातडीने पोलिसांनी अटक करून  त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी अशी मागणी त्रस्त गुंतवणूकदारांनी केली आहे.गेली काही  दिवस या फसवणूक प्रकरणी तक्रारी येत होत्या. इमु घोटाळा , केबीसी नंतर ढोकेश्वर प्रकरणी  परिसरातल्या गुंतवणूक करणा-या लोकांची मोठ्या रक्कम  मिळेल अशी आमिष दाखविता या गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी फसवणूक होऊन लालची गुंतवणूक करणारे अडचणीत आले आहेत.