शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या वडझिरेच्या सरपंच छाया नागरे यांनी केले ‘ग्राम रक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 19:23 IST

सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावकºयांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त्यांनी बंदी आणली ती आजतागायत.

ठळक मुद्दे तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. दारू, जुगारबंदीचा निर्णय घेत यशस्वीपणे अंमलबजावणी

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात सरपंच शरद नागरे यांनी ग्राम सुरक्षेवरभर देत गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘ग्राम रक्षण’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावक-यांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त्यांनी बंदी आणली ती आजतागायत. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी गावात ‘एक झाड लेकी’चे हा उपक्रम राबविला. ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. मागील काही वर्षांपासून गावात चोरीपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. गावाची एकात्मता जोपासण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत प्रयत्न. लोकसंख्येच्या तुलनेत फौजदारी गुन्हे २ टक्क्यांपेक्षश कमी. दारू, जुगारबंदीचा निर्णय घेत यशस्वीपणे अंमलबजावणी केली. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने त्यांना ‘ग्राम रक्षक’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Nashikनाशिक