शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

चारसूत्री भात लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 8:52 PM

वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, ...

वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, निरगुडे येथील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचा अवलंब केला असून पिकांची गुणवत्ता तसेच उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी १५ हजार हेक्टरवर भात आवणीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे तर २७८ हेक्टर आंबा घन लागवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका कृषी विभागाने वेगवेगळ्या अवगत शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे.हरसूल तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जमतेम ५ ते १५ टक्के शेती चढ -उतारावर असल्याने या कृषी संजीवनी सप्ताहाचा फायदा होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, कृषी अधिकारी विटनोर, हरसूल मंडळ कृषी अधिकारी डॉ.संजय पाटील, कृषी पर्यवेक्षक तात्यासाहेब दिवटे, कृषी सहाय्यक अशोक कर्डेल, अशोक गायकवाड, भगवान चौधरी, संतोष गाडर, सरपंच मुरलीधर दळवी, ग्रामसेवक अलका तरवारे, हरिदास मौळे, काशिनाथ भोये आदी उपस्थित होते.यात त्रिसूत्री कार्यक्रम, चार सूत्री भात लागवड, भात पीक कीड रोग नियंत्रण, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतीशाळा, दोरीवरील भात लागवड, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आदी शेतकºयांच्या कल्याणकारी योजनांबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक