शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषण मागे

By admin | Updated: January 30, 2016 22:45 IST

चांदवडला अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषण मागे

चांदवड : अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने चांदवड शहरातील मातंगवाडा परिसरातील रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.मंगळवार, दि.२६ जानेवारी पासून नगर परिषद कार्यालयासमोर मातंगवाड्याचे रहिवासी व अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष व आम आदमी पार्टीचे तालुका सहसमन्यवक चंद्रभान साळवे यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. चार दिवस उलटूनही उपोषणकर्त्यांची दखल न घेतल्याने चांदवड शहरात ठिकठिकाणी निषेधाचे फलकही लावण्यात आले. चांदवड मातंगवाड्यातील रस्त्यावर गटारीच्या जागेत काही जणांनी अनाधिकृतपणे बांधकाम सुरु केले आहे. त्यासाठी ६० वर्षांपूर्वीची गटार बुजवून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे किराणा दुकान बांधण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गटारीचे पाणी मातंगवाड्यातील रहिवाशांच्या घरात घुसते. पाण्यात संसारोपयोगी वस्तू वाहून जाऊन आर्थिक नुकसान होत.अनधिकृत बांधकामाविरोधात नगर परिषदेने निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक प्रकारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला होता. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष आनंद बडोदे, समता समाज संघाचे अध्यक्ष आनंद बनकर, संदीप उगले, गुड्डू खैरनार, सुरेश बागुल, बाबुभाई मिसगर, राजू अहिरे, गणेश खैरनार, सुभाष कोतवाल, विलास पवार, शांताराम पगारे, दीपक शेजवळ, गणेश राजगिरे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)