नाशकातही जोरदार पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:46 IST2020-07-29T23:14:24+5:302020-07-30T01:46:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येत्या २४ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून ...

Chance of heavy rain in Nashik too | नाशकातही जोरदार पावसाची शक्यता

नाशकातही जोरदार पावसाची शक्यता

ठळक मुद्देनाशिक : येत्या २४ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नाशिकमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येत्या २४ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नाशिकमध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरू असला तरी अनेक भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. धरणक्षेत्रातील पाऊसही कमी झाल्याने धरणातील पाण्यात अपेक्षीत वाढ होऊ शकली नाही.

Web Title: Chance of heavy rain in Nashik too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.