महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी स्वतः च केला मदतवाहिनीवर फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 02:14 IST2021-10-27T02:13:44+5:302021-10-27T02:14:29+5:30

राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज नाशिक शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला विशेषतः महिलांना त्रास झाल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारींना कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहण्यासाठी त्यांनी 1091 या दूरध्वनी क्रमांकावर थेट फोन फिरवला

Chakankar, the chairperson of the women's commission, personally called the helpline | महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी स्वतः च केला मदतवाहिनीवर फोन

महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी स्वतः च केला मदतवाहिनीवर फोन

नाशिक:  राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज नाशिक शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि कामकाजाचा आढावा घेतला विशेषतः महिलांना त्रास झाल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारींना कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहण्यासाठी त्यांनी 1091 या दूरध्वनी क्रमांकावर थेट फोन फिरवला आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रभारी पोलीस आयुक्त बी जी शेखर तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेत असल्याबद्दल कौतुकही केले.

Web Title: Chakankar, the chairperson of the women's commission, personally called the helpline