शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:11 PM

सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली.

उमराणे : सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली.निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे, सुनंदा ठोके, अनिता बस्ते, प्रमिला दळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच