शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

छेडखानीचा जाब विचारला; अंगावर घातली रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:27 PM

नाशिकरोड : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देनातीला दिला त्रास : आजीला केले जखमी

नाशिकरोड : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लवटे मळा परिसरात अठरा वर्षीय तरुणी आपल्या आजी-आजोबांसह राहते़ शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरकान इस्माइल पठाण, सनी इंगळे व त्यांचे इतर साथीदार (सर्व रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) हे तरुणीच्या घरी गेले. संशयित पठाण याने तरुणीस आवाज दिल्याने ती घराच्या दरवाजात आली असता पठाण व इंगळे यांनी तिची छेडखानी केली़ याचा जाब तरुणीच्या आजीने विचारून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता रिक्षातून आलेल्या संशयितांनी अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला़तरुणीच्या आजीच्या पायावरून रिक्षाचे चाक गेल्याने ती जखमी झाली आहे़ याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पठाण, इंगळे व त्याच्या साथीदाराविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा