शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: पीएचडीसाठीच्या सीईटी परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका, विद्यार्थी संतप्त, २०१९ सालची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी वापरली

By संकेत शुक्ला | Updated: December 24, 2023 15:41 IST

Nashik News: महाज्योती, सारथी, बार्टी पीएचडी फेलोशिप परीक्षेसाठी रविवार दि. २४ रोजी  राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या पहिल्याच प्रवेश पात्रता परीक्षेत गोंधळ जाल्याच आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

- संकेत शुक्लनाशिक - महाज्योती, सारथी, बार्टी पीएचडी फेलोशिप परीक्षेसाठी रविवार दि. २४ रोजी  राज्याच्या शिक्षण विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या पहिल्याच प्रवेश पात्रता परीक्षेत गोंधळ जाल्याच आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेसाठी २०१९ साली सेट परीक्षेसाठी वापरलेली प्रश्नपत्रिका जशीच्या तशी वापरण्यात आल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. परीक्षेसाठी राज्य शासनाच्या तज्ज्ञांची टीम कार्य करीत असताना जुनीच प्रश्नपत्रिका कशी वापरली गेली? फेलोशिप मिळवण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी प्रयत्न करीत असताना या परीक्षांसाठी प्राध्यापकांची टीम बोलावणे, वस्तूनिष्ठ प्रश्नांसाठी समिती गठीत करून परीक्षा होणे अपेक्षीत असताना शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुणे. मुंबई, नागपुर, अैरंगाबाद या  चार केंद्रांवर झालेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्ती दाखल झाले होते.  या पेपरमध्ये एकूण५० प्रश्न १०० गुणांसाठी विचारण्यात आलेले होते. सकाळी १० ते ११ यावेळेत परीक्षा पार पडली. या परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका २०१९ मध्ये झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. ५० प्रश्न जसेच्या तसे आज विचारण्यात आले आहेत. एक प्रकारे हा पीएचडी फेलोशिप घोटाळाच झालेला आहे कारण सेटिंग असलेल्या विद्यार्थ्यांना फक्त तुम्ही 2019 चा पेपर करा तुम्ही शंभर टक्के पास होशाल. अशा प्रकारे हा घोटाळा झालेला आहेत. यापूर्वी महाज्योती, सारथी, बार्टी यांनी पीएचडी फेलोशिप साठी परीक्षा न घेता जे पात्र करत होते. त्यांना सर्वांना पात्र करण्यात येत होते, मात्र ही परीक्षा पहिल्यांदाच घेण्यात आली व ती अशा प्रकारे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे यात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. सीइटीसाठी कोणती प्रश्नपत्रिका येणार याची माहिती काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना आधीच दिली गेलेली असून शकते, त्यामुळे हा पेपर एप्रकारे फुटलेला असून तो पुन्हा घेण्यात यावा अशीही मागणी केली जाते.

सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे ही परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. यासाठी समितीमार्फत अभ्यास करून तयार केलेली प्रश्नपत्रिका येणे आवश्यक होते. मात्र जुनीच प्रश्नपत्रिका वापरण्यात आल्याने या परीक्षेबाबत साशंकता निर्माण होते आहे. - प्रा. दर्शन पाटील, समन्वयक, राज्य पीएचडी नेट सेट विद्यार्थी.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी