बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:46 IST2020-12-23T18:45:17+5:302020-12-23T18:46:11+5:30

पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गावातील १३ बचत गटांतील महिलांसाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोगशाळा आयोजित केली होती.

Celebration of National Farmers' Day at Borwath | बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

ठळक मुद्देमहिलांना थैली, मास्क, वही, पेन इत्यादी साहित्य वाटप

पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गावातील १३ बचत गटांतील महिलांसाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोगशाळा आयोजित केली होती.

याप्रसंगी बचतगटाच्या महिलांना थैली, मास्क, वही, पेन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना शेतीची माहिती देण्यात आली. याप्रसंगी सरपंच सोनाली पद‌्माकर कामडी, कृषी मंडल अधिकारी मुकेश महाजन, कृषी सहायक कडलग, आहिरे, बोरवट सहकारी संस्थेचे चेअरमन पद‌्माकर कामडी, संतोष पाटील, सुरेंद्र राऊत, तुषार राऊत यांच्यासह ग्रामसंघ, बचत गटाच्या महिला अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी उपस्थित होते.
 
Web Title: Celebration of National Farmers' Day at Borwath