वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:05 IST2020-09-05T17:05:24+5:302020-09-05T17:05:24+5:30

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Celebrate Teacher's Day at Vaintay School | वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा

वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा

ठळक मुद्देभारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ व विद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांच्या हस्ते भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डी. बी. वाघ, विद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. गोरवे, जेष्ठ शिक्षक बी. आर. सोनवणे, सुभाष खाटेकर, सौ. आर. एम. लाहोटी, ए. बी. बनसोडे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Celebrate Teacher's Day at Vaintay School